Angels & Demons

(Author) Dan Brown
Format: Paperback
£20.99 Price: £18.89 (10% off)
Generally dispatched in 1 to 2 days

प्राचीन पंथाच्या गुप्त मार्गाचा पुनर्शोध... प्राचीन गुप्त आणि रहस्यमय संघटना कधी ऐकले नाही असे अस्त्र आणि कल्पनाच करता येणार नाही असे लक्ष्य. रॉबर्ट लँग्डन या हार्वर्ड विद्यापीठातील चिन्हशास्त्र तज्ज्ञाला स्वित्झर्लड डमधल्या सुप्रसिद्ध "सर्न' या संशोधन संस्थेकडून त्यांच्या एका खून पडलेल्या फिजिसिस्टच्या छातीवर उमटवलेल्या प्रतीकाचा अर्थ कळून घेण्यासाठी बोलावले गेले.हिट्टोरिया वेत्रा या सुंदर शास्त्रज्ञाबरोबर, कॅथलिक चर्चचा भीषण सूड उगवण्यासाठी शेकडो वर्षे टपलेल्या, इल्युमिनाटी या पंथाचे गुप्त ठिकाण शोधण्यासाठी धोकादायक भुयारे, दफनभूमी, एकाकी कथीड्रल्स, यांच्यामधून शोध घेताना ते अपहरण केलेल्या चार कार्डिनल्सच्या भीषण आणि क्रूर हत्यांचेही साक्षीदार बनतात. स्वत:च्या डोळ्यांनी पाहिलेले प्रसंग आणि या भयानक कटकारस्थानाच्या मुळाशी पोहोचताना त्यांनी हॅटिकनचा बचाव करण्यासाठी जिवावर उदार होऊन केलेले अतुलनीय साहस यांचा खरा अर्थसुद्धा किती विलक्षण धक्कादायक ठरावा?

Information
Publisher:
Mehta Publishing House
Format:
Paperback
Number of pages:
None
Language:
en
ISBN:
9788184980455
Publish year:
2011
Publish date:
July 1, 2011

Dan Brown

Dan Brown is an American author best known for his bestselling novel "The Da Vinci Code." His literary style combines fast-paced suspense with historical and religious themes. Brown's work has sparked controversy and debate, making him a key figure in popularizing the genre of religious conspiracy thrillers.

Reviews

Leave a review

Please login to leave a review.

Be the first to review this product

Other related

The Secret of Secrets

The Secret of Secrets

Dan Brown
Hardcover
Published: 2025
Reed Mini Guide

Reed Mini Guide

Birds

Dan Brown
Paperback
Published: 2024
Wild Symphony

Wild Symphony

Dan Brown
Paperback
Published: 2023
Origin

Origin

(Robert Langdon Book 5)

Dan Brown
Paperback
Published: 2018
Origin

Origin

(Robert Langdon Book 5)

Dan Brown
Cd-audio
Published: 2017
Inferno

Inferno

(Robert Langdon Book 4)

Dan Brown
Paperback
Published: 2014